Ferfar #7407 · दावरवाडी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून घेणार : एच.डी.एफ.सी.बँक शाखा पैठण ,जिल्हा छत्रपती संभाजीनगर
लिहून देणार : भगवान जगन्नाथ वाघ,सचिन भगवान वाघ,अलकाबाई भगवान वाघ यांनी रक्कम रुपये 540000/- कर्ज घेऊन मौजे दावरवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 162/1,162/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी.बँक शाखा पैठण यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 540000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.