सातबारा Watch

← दावरवाडी

Ferfar #7408 · दावरवाडी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
148/1
Talathi
रामेश्वर वैजिनाथ म्हस्के
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार-प्रविणकुमार जगन्नाथ मोदाणी,राजेंद्र प्रसाद जगन्नाथ मोदाणी यांनी मौजे दावरवाडी येथील गट क्र 148/1 मधील इतर हक्क सदरी पुढील प्रमाणे उल्लेख असणारी -प्रविणकुमार जगन्नाथ मोदाणी आठ -आणे व राजेंद्र प्रसाद जगन्नाथ मोदाणी आठ-आणे हिस्स्यात असणारी एक सामाईक बोरवेलचा तसेच पाणी घेण्याचा हक्क पूर्ण पणे विनामोबदला, लिहून घेणार-राहुल चंपालाल मोदाणी यांचे हिस्स्यात हक्कसोड करून दिला. अर्जदार यांचा अर्ज,तसेच दिनांक 22/09/2026 रोजी लिहून देणार व घेणार यांनी नोटरी केलेले 100 रु stamp वरील हक्कसोड पत्र यावरून लिहून देणार यांचे नावे इतर अधिकार सदरी कमी करून,लिहून घेणार यांचे नावे बोअरवेल नोंद घेतली.