सातबारा Watch

← दावरवाडी

Ferfar #7413 · दावरवाडी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खातेदारांची आदलाबदली
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
148/3, 157/1
Talathi
रामेश्वर वैजिनाथ म्हस्के
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली लिहून देणार - राहुल चंपालाल मोदानी (संमती देणार - अतुल चंपालाल मोदानी ) -रा. (खाता क्रमांक 987) यांच्या सामाईक मालकीतील गट/सर्व्हे क्रमांक 157/1, लागवडीयोग्य क्षेत्र 4.4500 हे.आर.चौ.मी व पो.खराब क्षेत्र 0.09 हे.आर.चौ.मी पैकी राहुल चंपालाल मोदानी यांच्या अविभाज्य हिस्स्या पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8130 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.09 हे.आर.चौ.मी त्यांनी लिहून घेणार – राजेंद्रप्रसाद जगन्नाथ मोदानी , (खाता क्रमांक :-99748) यांना गट/सर्व्हे क्रमांक 157/1 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.8130 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.09 हे.आर.चौ.मी यांना सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील आदलाबदल दस्त क्रमांक 10514 दिनांक 24/09/2026 प्रमाणे विना मोबदला आदलाबदलीने दिलेने अपत्रक वरून आदलाबदलीने घेणार यांचे नावे दाखल केले. लिहून देणार - राजेंद्रप्रसाद जगन्नाथ मोदानी , (खाता क्रमांक :-99748) गट/सर्व्हे क्रमांक 148/3 ,लागवडीयोग्य क्षेत्र 2.00 हे.आर.चौ.मी व पो.खराब क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी पैकी त्यांनी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9030 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी लिहून घेणार - राहुल चंपालाल मोदानी, (खाता क्रमांक :-100581) यांना गट/सर्व्हे क्रमांक 148/3 ,लागवडीयोग्य क्षेत्र 0.9030 हे.आर.चौ.मी व पो.खराब क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी यांना सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील आदलाबदल दस्त क्रमांक 10514 दिनांक 24/09/2026 प्रमाणे विना मोबदला आदलाबदलीने दिलेने अपत्रक वरून आदलाबदलीने घेणार यांचे नावे दाखल केले.