Ferfar #7416 · दावरवाडी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 400/5
- Talathi
- रामेश्वर वैजिनाथ म्हस्के
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
साधना कमलाकर एडके यांनी अर्ज दिला कि मौजे दावरवाडी येथील गट क्र 400/5 मध्ये त्यांची 0.79 हे.आर जमीन असून त्यात त्यांनी एक बोअरवेल खोदली आहे.तरी तिची सातबारा वर नोंद घेण्यात यावी,त्यांनी दिलेला अर्ज शेतात बोअरवेल असले बाबत 100 रु bond वरील सत्यप्रतिज्ञापत्र व पंचनामा यावरून इतर अधिकार सदरी बोअरवेल नोंद घेतली.