सातबारा Watch

← दावरवाडी

Ferfar #7417 · दावरवाडी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
508/2
Talathi
रामेश्वर वैजिनाथ म्हस्के
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार जुलीबाई महेंद्र परदेशी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव ज्युली महेंद्रसिंग शंकरे ऐवजी जुलीबाई महेंद्र परदेशी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे व तलाठी कार्यालय दावरवाडी कडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन -गुरुवार ते बुधवार,दिनांक -ऑक्टोबर 8-14,2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2669555 अन्वये ज्युली महेंद्रसिंग शंकरे ऐवजी जुलीबाई महेंद्र परदेशी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी चा त्यांचा अर्ज व राजपत्र नुसार नावात बदल करणे बाबत फेरफार केला असे .