Ferfar #7418 · दावरवाडी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 572/1
- Talathi
- रामेश्वर वैजिनाथ म्हस्के
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
यशवंत विठ्ठलराव शेजवळ यांनी अर्ज दिला कि मौजे दावरवाडी येथील गट क्र 572/1 मध्ये त्यांची 0.90 हे.आर शेती असून त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत एक विहीर खोदली आहे.तरी तिची सातबारावर नोंद घेण्यात यावी.त्यांनी दिलेला अर्ज व सहा.गट विकास अधिकारी पंचायत समिती पैठण यांचे कडील विहीर नोंद सातबारावर घेणेबाबत पत्र क्र.जा.क्र.पंसक/कृषी/डॉ.बा.आकृस्वायो/2026 दिनांक 05/10/2026 दिलेवरून सातबारावर विहीर नोंद घेतली.