Ferfar #7321 · नांदर
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा पैठण
गहाणखत लिहुन देणार : बाबासाहेब मुरलीधर सोनवणे रा. नांदर यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8586-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 832000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 154/1, 154/2, 155 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासाहेब मुरलीधर सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 832000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.