सातबारा Watch

← सालवडगाव

Ferfar #1812 · सालवडगाव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
32
Talathi
मनीषा मंगलचंद डांगे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक लि.बीड शाखा पैठण गहाणखत लिहुन देणार : चंद्रकला प्रभाकर मोरे रा. सालवडगाव यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8472-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32 क्षेत्र 0.6925 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकला प्रभाकर मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.