Ferfar #3407 · केकत जळगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- गोरक्षनाथ मोहन गाभुड
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
शेषराव म्हसु (खाता क्रमांक 487) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 45, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी शेषराव म्हसु यांचा विहिरीमधील 12 पैसे हक्क त्यांनी नी
लिहुन घेणार :
विजय रावसाहेब थोरे (सामाईक खाता क्रमांक :-10736)गट/सर्व्हे क्रमांक 45 विहिरीमध्ये पाणी घेण्याचा 12 पैसे हक्क राहील.(आठवड्यात एक दिवस पाणी घेण्याचा हक्क)
यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3197 दिनांक 03/04/2025 प्रमाणे रक्कम रुपये 368000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सदर नोंद यापूर्वी फेरफार क्र.3198 ने घेण्यात आली होती,परंतु गट नं 45 मध्ये घेणे राहुन गेल्याने सदर गटावर नोंद घेण्यात आली.