Ferfar #8800 · विहामांडवा
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 366
- Talathi
- ओमप्रकाश महादेव चाटे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अर्जदार मसुराज शंकर गाभूड यांनी अर्ज देवून कळविले की,त्यांनी जमीन गट नं.366 मध्ये प्लॉट नं. 28 क्षेत्र 0.0170आर ( 107 चौ.मी.) चा प्लॉट अरबाज अ.रहीम ,आलिया अ.रहीम,नाजिया अ.रहीम या सर्वांचे अ.पा.कर्ते आई शबाना अ.रहीम शेख ,व स्वत: शबाना अ.रहीम शेख यांनी त्यांच्या मालकीचा प्लॉट नं.28 नोंदणीकृत खरेदी खत क्र.3221 ता.29/04/2026 रोजी कायम विक्री केलेला असून ज्याचा 7/12 ला 8535 ने 11/06/26 रोजी मंजुर झालेला आहे .परंतु सदर नोंद घेतांना अर्जदार यांच्या नावापुढे प्लॉट नं. 28 ची नोंद राहून गेली होती. सदर प्लॉट नं.28 ची नोंद घेणेसाठी नोंद घेण्यात आली .