Ferfar #1493 · इंदेगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 38/2
- Talathi
- सुधाकर भगवानराव निकम
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
विजया शंकर सुडके यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे इंदेगांव शिवारातील गट नं 38/2 मध्ये क्षेत्र 0.4800 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन असुन यामध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल घेतली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा केला विनंती अर्ज व 100 रु च्या बॉंड पेपर क्र 82AB 738205, दिनांक 22/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस सादर.