सातबारा Watch

← इंदेगांव

Ferfar #1497 · इंदेगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
60/2
Talathi
सुधाकर भगवानराव निकम
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि मुंबई लिहून घेणार : शिवकुमार उर्फ शिवचरण जालिंदर साबळे यांनी सर्व्हे क्रमांक : 60/2 तपशिल : शिवकुमार उर्फ शिवचरण जालिंदर साबळे यांच्या क्षेत्रावर महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि मुंबई महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व 1961 मधील नियम क्र 107 अन्वये जा.क्र.138/2025/वसुली/विवअ पुणे/मसकाक 156/म.स.सं.नियम 1961 नियम क्र-107, दिनांक 18/07/2025 अन्वये मानसी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या पैठण ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर या संस्थेच्या नावाने र रु 1,52,547/- जप्ती बोजा - 1460 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.