सातबारा Watch

← आपेगांव

Ferfar #3233 · आपेगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
63
Talathi
अनिल मुकुंद गिरी
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अशोक कारभारी राजकर,दत्ताञय दादासाहेब थोरात,भागुबाई कारभारी राजकर यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे आपेगाव शिवारातील गट नं.63 क्षेत्र 1.6200 हे.आर मध्ये एक सामाईक नवीन विहीर खोदली आहे,स्थानिक स्थळ पहाणी,पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.