सातबारा Watch

← आपेगांव

Ferfar #3242 · आपेगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
149
Talathi
अनिल मुकुंद गिरी
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 निवृत्ती शंकरराव औटे यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे आपेगांव शिवारातील गट नं.149 मधील खातेदार निवृत्ती शंकरराव औटे व गट नं 62 मध्ये निवृत्ती शंकरराव औटे अशी दोन नावाची वेगवेगळी व्यक्ती असून त्यांचा 8 अ चा उतारा एक निघत असल्याने त्यांचे खाते 1076 ने असून ते वेगवेगळे करण्यात येते, करीता अर्ज आलेवरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरिस्तव सादर.