सातबारा Watch

← आगर नांदूर

Ferfar #3188 · आगर नांदूर

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-07-10
Objection until
2026-07-25
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
अनिल मुकुंद गिरी
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 10/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/07/2026 हक्कसोड पत्र लिहून देणार :– जगदीश बापुसाहेब औटे,संदीप बापुसाहेब औटे,रुखमिणबाई बापूसाहेब औटे यांनी मौजे आगर नांदूर शिवारातील गट नं.23 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 3144 सामाईक क्षेत्र 2.2700 हे.आर,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.4935 दि.25/06/2026 दु.नि.पैठण त्यांनी, हक्कसोड पत्र लिहून घेणार :- सतिश बापुसाहेब औटे यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.