सातबारा Watch

← नवगांव

Ferfar #9529 · नवगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
418/1, 418/2
Talathi
सुधाकर भगवानराव निकम
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- निव्रृत्ती काशिनाथ पवार (खाता क्रमांक 5683) गट/सर्व्हे क्रमांक 418/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- गणेश निवृत्ती पवार , (खाता क्रमांक :-12076) गट/सर्व्हे क्रमांक 418/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना मालकी हक्कातील चतुरसीमाच्या आतील जमीन कायम स्वरूपी वाटून वहीती व ताब्यात दिली आहे. वाटणीपत्राने लिहुन घेणार:- मनेश निवृत्ती पवार , (खाता क्रमांक :-12077) गट/सर्व्हे क्रमांक 418/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना मालकी हक्कातील चतुरसीमाच्या आतील जमीन कायम स्वरूपी वाटून वहीती व ताब्यात दिली आहे. वाटणीपत्राने लिहुन देणार:- निव्रृत्ती काशिनाथ पवार (खाता क्रमांक 5683) गट/सर्व्हे क्रमांक 418/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- गणेश निवृत्ती पवार , (खाता क्रमांक :-12076) गट/सर्व्हे क्रमांक 418/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना मालकी हक्कातील चतुरसीमाच्या आतील जमीन कायम स्वरूपी वाटून वहीती व ताब्यात दिली आहे. सदर वाटणीपत्र हे 100 रु च्या बॉंड पेपर क्रं 82AB 424769, 82AB 424770 दिनांक 16/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली. जी नोंद मंजुरीस्तव सादर.