Ferfar #9539 · नवगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:- कैलास संतराम चव्हाण (खाता क्रमांक 897) गट/सर्व्हे क्रमांक 374/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:- शाम कैलास चव्हाण , (खाता क्रमांक :-12078) गट/सर्व्हे क्रमांक 374/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना मालकी हक्कातील चतुरसीमाच्या आतील जमीन कायम स्वरूपी वाटून वहीती व ताब्यात दिली आहे.
वाटणीपत्राने लिहुन देणार:- कैलास संतराम चव्हाण (खाता क्रमांक 897) गट/सर्व्हे क्रमांक 374/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:- शाम कैलास चव्हाण , (खाता क्रमांक :-12078) गट/सर्व्हे क्रमांक 374/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना मालकी हक्कातील चतुरसीमाच्या आतील जमीन कायम स्वरूपी वाटून वहीती व ताब्यात दिली आहे.
सदर वाटणीपत्र हे 100 रु च्या बॉंड पेपर क्रं 82AB 741750, दिनांक 21/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली. जी नोंद मंजुरीस्तव सादर.