सातबारा Watch

← नवगांव

Ferfar #9543 · नवगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
231/2
Talathi
सुधाकर भगवानराव निकम
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 हक्कसोडपत्र लिहुन देणार:- कैसर पठाण खॉ, अफसरखॉ पठाण खॉ, मुन्नाबी पठाण खॉ आसेफाबी शमशोद्दीन शेख, बुगदादबी पठाणखॉ, तसलिम रशीद सय्यद यांनी फेर क्रमांक 3597 नुसार वारसाने आलेला वारसाचा हक्क जो कि मौजे नवगांव शिवारातील गट नं 231/2 मधील क्षेत्र 1.1600 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन ती त्यांनी विनामोबदला हक्कसोडपत्रा नुसार हक्कसोडपत्र लिहुन घेणार:- अन्सरखॉ पठाण खॉ यांच्या हक्कात कायम सोडून दिला आहे व तसेच सदर जमीनीवर आमचा काहीही संबध राहीला नाही या हक्कसोड पत्रान्वये आमचे नाव कमी करण्यात यावे, करिता नोंदणीकृत हक्कसोडपत्र दस्त क्रं 7873/2026, दिनांक 05/10/2026, दुय्यम निबंधक पैठण नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.