Ferfar #9551 · नवगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 716/3
- Talathi
- सुधाकर भगवानराव निकम
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
हक्कसोडपत्र लिहुन देणार :- अंकुश यशवंतराव चौधरी यांनी फेर क्रमांक 5466 नुसार असलेला हक्क जो कि मौजे नवगांव शिवारातील मधील गट नं 716/3 मधील क्षेत्र 0.5300 हे.आर. जमीन ही त्यांनी विनामोबदला हक्कसोडपत्रा नुसार
हक्कसोडपत्र लिहुन घेणार:- सुभाष यशवंतराव चौधरी यांच्या हक्कात कायम सोडून दिला आहे व तसेच सदर जमीनीवर माझा काहीही संबध राहीला नाही या हक्कसोड पत्रान्वये आमचे नाव कमी करण्यात यावे, करिता नोंदणीकृत हक्कसोडपत्र दस्त क्रं 7332, दिनांक 23/12/2020, दुय्यम निबंधक पैठण, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.