Ferfar #6917 · हिरडपुरी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदार श्री गणेश नाथा जाधव व इतर रा.हिरडपुरी ता.पैठण यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि त्यांनी त्यांची मौजे हिरडपुरी येथील जमीन गट नंबर 96/7,96/9, 96/10 मधील इतर अधिकारातील वारस लिहून देणार 1)श्रीमती हिराबाई उर्फ लक्ष्मीबाई बाबुराव वाल्हुरे 2)श्री. कल्याण रोहिदास घुले 3) सुशीला रोहिदास रसाळ यांचा दुय्यम निंबधक पैठण यांचेकडील प.ट.अ.८०५६ दि. 09/10/2026 वारसाचे रजिस्टर हक्कसोड दाखल केल्यावरून फेरफार रजिस्टरवर नोंद घेण्यात आली.