सातबारा Watch

← पिंपळवाडी (पिराची)

Ferfar #1403 · पिंपळवाडी (पिराची)

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
35/1
Talathi
अमोल भगवान आगलावे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अर्जदार } हरीचंद्र काशीनाथ दिलवाले यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर केला की, अर्जदार यांची मौजे पिंपळवाडी (पिराची) शिवारातील गट नं 35/1 मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेतजमीनीमध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे ज्याची नोंद ७/१२ उतारावर इतर हक्कात अर्जदार यांच्या नावाने नोंदविण्यात यावी असे अर्जात नमूद केले आहे. करिता असा अर्ज प्राप्त झाल्यावरून स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.