Ferfar #1408 · पिंपळवाडी (पिराची)
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24
- Talathi
- अमोल भगवान आगलावे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026अर्जदार सुलोचना बंडू गलांडे रा. पिंपळवाडी (पिराची) यांनी या कार्यालयाकडे अर्ज देऊन विनंती केली की, अर्जदार यांची मौजे पिंपळवाडी (पिराची) शिवारातील गट नं 24 मध्ये शेतजमीन असून अर्जदार यांच्या नावासमोर सचिन बंडू गलांडे अ पा क सुलोचना या नावाने अज्ञान पालक म्हणून नोंद आहे. अर्जदार हे आजरोजी सज्ञान झाले असून त्यांची जन्म दिनांक३०/१२/१९८७ आहे. करिता ७/१२ उतारावरील अ.पा.क नोंद कमी करून अर्जदार यांचे नाव स्वतंत्रपणे नोंदविण्यात यावे असे अर्जात नमूद केले आहे.
करिता असे अर्ज, शासकीय पुरावे जसे कि, आधार कार्ड, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावरून अवलोकन करून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.