सातबारा Watch

← मुधलवाडी

Ferfar #3240 · मुधलवाडी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
154
Talathi
अमोल भगवान आगलावे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/05/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/07/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा पैठण तर्फे वैजीनाथ कांचन अंधारे गहाणखत लिहुन देणार : बाबासाहेब नाथा देवकाते रा. मुधलवाडी यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 4060-2026 दिनांक 29/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 154 क्षेत्र 0.0111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासाहेब नाथा देवकाते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.