सातबारा Watch

← रहाटगांव

Ferfar #6229 · रहाटगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
283
Talathi
गोरक्षनाथ मोहन गाभुड
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाबासाहेब श्रीकिसन छडीदार यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे रहाटगांव शिवारातील गट नं.283 मधील फेर क्र.4453 ने खातेदार बाबासाहेब श्रीकिसन छडीदार यांचे नाव 7/12 संगणीकृत करताना नजर चुकीने बाबासाहेब श्रीकिसन असे झाले आहे,परंतु मूळ अभिलेख्याचे अवलोकन केले असता त्यांचे खरे व पूर्ण नाव बाबासाहेब श्रीकिसन छडीदार असे आहे,करिता अर्ज व आधार कार्ड आलेवरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरिस्तव सादर.