सातबारा Watch

← रहाटगांव

Ferfar #6231 · रहाटगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
गोरक्षनाथ मोहन गाभुड
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- एकनाथ तुळशिराम पाचोडे ,जनार्धन तुळशिराम पाचोडे (खाता क्रमांक 284) गट/सर्व्हे क्रमांक 55, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.4400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- सोनाजी जनार्धन पाचोडे (खाता क्रमांक :-10475)गट/सर्व्हे क्रमांक 55 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी रामेश्वर एकनाथ पाचोडे (खाता क्रमांक :-11531)गट/सर्व्हे क्रमांक 55 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी वाटणीपत्रा आधारे वाटून दिली आहे संबधीताने अर्ज व लेखी जबाब,पंचनामा,जाहीर प्रगटन तसेच 500 रु च्या बॉंड पेपरवर(DV 338148) वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजूरीस्तव सादर.