Ferfar #6234 · रहाटगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 132
- Talathi
- गोरक्षनाथ मोहन गाभुड
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पैठण
लिहून घेणार : सौ. अलकाबाई हरिचद्र
यांनी सर्व्हे क्रमांक : 132 तपशिल : पैठण कडून र रु ३,९०,००० अलकाबाई हरिश्चंद्र पठाडे - 3561
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पैठण यांचेकडील पत्र व नोंदणीकृत डीड दस्त क्रमांक 8001/2026 दिनांक 07/10/2026 दुय्यम निबंधक पैठण दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्यात आला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.