सातबारा Watch

← रहाटगांव

Ferfar #6248 · रहाटगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
240
Talathi
गोरक्षनाथ मोहन गाभुड
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 सोमनाथ मारोती गहाळ यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे रहाटगांव शिवारातील गट नं.240 मधील फेर क्र.2128 ने खातेदार सोमनाथ मारोती गहाळ यांचे नाव 7/12 संगणीकृत करताना नजर चुकीने आडनाव घेणे राहून गेल्याने 7/12 मध्ये त्यांचे नाव सोमनाथ मारोती असे दिसून येत आहे,परंतु मूळ अभिलेख्याचे अवलोकन केले असता त्यांचे पूर्ण नाव सोमनाथ मारोती गहाळ असे आहे,करिता अर्ज व आधार कार्ड आलेवरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरिस्तव सादर.