Ferfar #6275 · रहाटगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 159
- Talathi
- गोरक्षनाथ मोहन गाभुड
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
महमद नेहमद शेख यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे रहाटगांव शिवारातील गट नं.159 मधील फेर क्र.1628 ने खातेदार महमद नेहमद शेख यांचे नाव 7/12 संगणीकृत करताना नजर चुकीने शे महमद शे न्याहमत असे झाले आहे,परंतु मूळ अभिलेख्याचे अवलोकन केले असता त्यांचे खरे नाव महमद नेहमद शेख असे आहे,करिता अर्ज व आधार कार्ड आलेवरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरिस्तव सादर.