सातबारा Watch

← सोलनापुर

Ferfar #3141 · सोलनापुर

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
129
Talathi
महेंद्र विवेक मुनवर
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : संकल्प नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चितेगाव गहाणखत लिहुन देणार : अभिषेक रामेश्वर बनकर रा. सोलनापुर यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8622-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 129 क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिषेक रामेश्वर बनकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.