Ferfar #792 · श्रींगारवाडी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 75/1
- Talathi
- राम नामदेव केंद्रे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार कुशावार्ता एकनाथ बनकर,एकनाथ गंगाधर बनकर,गोकुळ एकनाथ बनकर रा.श्रींगारवाडी ता.पैठण यांनी मौजे श्रींगारवाडी शिवारात जमीन गट नं.75/1 मध्ये एक समाईक बोरवेल खोदला असून सदर बोरवेलची नोंद इतर अधिकारात 7/12 वर घेण्याबाबत विनंती अर्ज प्रतिज्ञापत्र अ.क्र. 30579 (82AB 218705) दिनांक 12/10/2026 आल्यावरून व प्रत्यक्ष स्थळपाहणी करून पंचनामा करून इतर अधिकारात नोंद घेण्यात आली नोंद कार्यवाहीस्तव सादर