Ferfar #2368 · आनंदपुर
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 113/1
- Talathi
- राम नामदेव केंद्रे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अर्जदार दामोधर नाना झांजुर्णे व इतर रा.वडवाळी ता.पैठण जि.छत्रपती संभाजीनगर यांनी सातबारा उताऱ्यावर रस्त्याची नोंद घेण्यासाठी मा.तहसीलदार तहसील कार्यालय पैठण यांच्या आदेशावरून मौजे आनंदपुर गट नं 112 व 113 च्या बांधावरून गट नं 113/1 मध्ये जाण्या- येण्यासाठी रस्ता मा.तहसीलदार यांचा आदेश जा.क्र.2025/जमाबंदी-2/रस्ता/सिआर-32/2025 दिनांक 08/06/2026 रस्ता मोकळा करणे असा आदेश दिला व सदरील 7/12 उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी आदेशित केले आहे.
प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली असता वहिवाट रस्ता असल्याचे दिसून आल्याने इतर अधिकारात नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.