सातबारा Watch

← पाटेगाव

Ferfar #2949 · पाटेगाव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
116/1
Talathi
शितल भास्करराव झिरपे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : एच.डी.एफ.सी.बँक , पैठण लिहून देणार : लक्ष्मण दादा गायके रा. पाटेगाव यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 420000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी.बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 420000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.