सातबारा Watch

← तेलवाडी

Ferfar #2491 · तेलवाडी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
82/1
Talathi
सुधाकर भगवानराव निकम
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 मयुर संजय सपकाळ यांनी अर्ज सादर करून कळविले कि, मौजे तेलवाडी शिवारातील गट नं 82/1 मधील मालकी हक्कातील क्षेत्र 0.2500 हे.आर. जमीन नामे मयुर संजय सपकाळ अ.पा.क. आई सुमित्राबाई संजय हि नोंद मी सज्ञान झाल्यामुळे कमी करण्यात यावी, करिता अर्ज व 100 रु च्या बॉंड पेपर क्र 82AB 964115, दिनांक 05/09/2026 वरील शपतपत्र सादर केलेवरून अ.पा.क. आई सुमित्राबाई संजय हि नोंद कमी करनेस्तव नोंद घेण्यात आली.