सातबारा Watch

← तेलवाडी

Ferfar #2496 · तेलवाडी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
98/2
Talathi
सुधाकर भगवानराव निकम
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 भिमराव बाबुराव शिंदे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे तेलवाडी शिवारातील गट नं 98/2 मध्ये क्षेत्र 1.1800 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन असुन यामध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल घेतली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा केला विनंती अर्ज व 100 रु च्या बॉंड पेपर क्र 82AB 424075, दिनांक 14/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस सादर.