सातबारा Watch

← तेलवाडी

Ferfar #2501 · तेलवाडी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
125/2
Talathi
सुधाकर भगवानराव निकम
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अर्जदार विनायक शेषराव मापारी यांनी विनंती अर्ज व मा. तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश जा.क्रं.2026/जमा-2/वाटणी/सिआर-105 /2026 दिनांक 17/06/2026 नुसार मौजे तेलवाडी शिवारातील जमीन गट नं 125/2 मध्ये 1.2100 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन असुन त्यांनी खालीलप्रमाणे वाटुन दिली आहे 1) कृष्णा विनायक मापारी यांना गट नं 125/2 मध्ये 0.8000 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन 2) राधा कृष्णा मापारी यांना गट नं 125/2 मध्ये 0.4100 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन वाटणीपत्रा आधारे वाटुन दिले आहे करिता वरील आदेशाने नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.