सातबारा Watch

← घारी

Ferfar #1932 · घारी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
37/2
Talathi
अंकुश रमेश इंगळे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अर्जदार नानासाहेब प्रभाकर राख रा.घारी ता.पैठण यांनी मौजे घारी शिवारात जमीन गट नं. 37/2 मध्ये एक स्वतंत्र बोरवेल खोदला असून सदर बोरवेलची नोंद इतर अधिकारात 7/12 वर घेण्याबाबत विनंती अर्ज प्रतिज्ञापत्र अ.क्र.29890 (82AB 218153) दिनांक 08/10/2026 आल्यावरून व प्रत्यक्ष स्थळपाहणी करून पंचनामा करून इतर अधिकारात नोंद घेण्यात आली नोंद कार्यवाहीस्तव सादर.