Ferfar #867 · सायगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/2
- Talathi
- शितल भास्करराव झिरपे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार दत्तु लक्ष्मण कैले यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दत्तू लक्ष्मण गायकवाड ऐवजी दत्तू लक्ष्मण कैले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पैठण यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2269 दि. 31/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 18/06/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2622132 अन्वये दत्तू लक्ष्मण गायकवाड ऐवजी दत्तू लक्ष्मण कैले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .