सातबारा Watch

← नायगांव

Ferfar #1533 · नायगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
अंकुश रमेश इंगळे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्जदार जिजा आसाराम उगले रा.नायगाव ता पैठण जि छत्रपती संभाजीनगर यांनी विनंती अर्ज व प्रतिज्ञापत्र अ.क्र 33031 (67AA 643478) दिनांक 25/09/2026 देऊन कळविले की मौजे नायगाव शिवारात जमीन गट नं. 66 मध्ये स्वतंत्र बोरवेल घेतला स्थळपाहणी करून पंचनामा करून इतर अधिकारात नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर