सातबारा Watch

← नारायणगांव

Ferfar #2431 · नारायणगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
290/1
Talathi
प्रीती विठ्ठल गहाळ
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 नंदकुमार अच्युतराव म्हस्के रा.नारायणगाव,ता.पैठण.यांनी अर्ज केलेवरून व प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा केला असता,मौजे नारायणगाव ता.पैठण येथील गट नं:290/1 मधील क्षेत्र 1.00 हे.आर.मध्ये नंदकुमार अच्युतराव म्हस्के यांच्या मालकीची एक स्वतंत्र विहीर आढळून आली आहे.सबब नोंद मंजूरीस्तव सादर.