सातबारा Watch

← पैठण

Ferfar #10215 · पैठण

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-06-15
Objection until
2026-06-30
Certified
—
Gat / Survey
125
Talathi
शितल भास्करराव झिरपे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/06/2026 अशोक माधवराव पाटील महाजन यांनी अर्ज देऊन कळवले की, सौ.सिंधू पुरुषोत्तम (पाटील) महाजन ह्या दिनांक 19/06/2011 रोजी मयत झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोटरीकृत मृत्युपत्र दि.06/04/2000 नुसार त्यांनी आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- गट/सर्व्हे क्रमांक 125 – बाळासाहेब उर्फ लक्ष्मीकांत माधवराव पाटील व अशोक माधवराव पाटील महाजन (खाता क्रमांक :-101660) लागवडीयोग्य क्षेत्र 3.8900 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी 10 रु.च्या शपतपत्रा वरील नोटरीकृत मृत्यु पत्र ज्याचा अनुक्रमांक 3458 दिनांक 06/04/2000 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल केली आहे करिता नोंद मंजुरीस्तव सादर .