सातबारा Watch

← पैठण

Ferfar #10482 · पैठण

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
105/2/4
Talathi
शितल भास्करराव झिरपे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-2/वाटणी/सीआर क्र.32/2026 आदेश दिनांक : 18/03/2026 मा.तहसिलदार पैठण यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-2/वाटणी/सीआर क्र.32/2026 दिनांक – 18/03/2026 नुसार, म.ज.म.अ. १९६६ चे कलम ८५ अन्वयेची तरतुदीनुसार बाबासाहेब कडुबाळ पठाडे व आप्पासाहेब कडुबाळ पठाडे रा.पैठण ता.पैठण यांची मौजे पैठण शिवारातील ग.नं. 105/2/4 मधील 0.78.00 हे.आर.चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.01.00 हे.आर.चौमी. जमीनीची खालीलप्रमाणे वाटणी करण्यात आली. जमीन वाटून देणार :- बाबासाहेब कडुबाळ पठाडे व आप्पासाहेब कडुबाळ पठाडे यांनी गट क्रमांक 105/2/4 मधील क्षेत्र 0.78.00 हे.आर.चौमी व पोटखराब क्षेत्र 0.01.00 हे.आर.चौमी. पैकी क्षेत्र 0.78.00 आर.चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.01.00 हे.आर.चौमी. हे त्यांनी जमीन वाटून घेणार :- १)बाबासाहेब कडुबाळ पठाडे : 0.39.00 हे.आर.चौमी. व पोटखराब क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौमी. २)आप्पासाहेब कडुबाळ पठाडे : 0.39.00 हे.आर.चौमी..व पोटखराब क्षेत्र 0.01.00 हे.आर.चौमी. वरील आदेशाप्रमाणे अर्जदार यांनी ग.नं. 105/2/4 मधील क्षेत्र आपापसात वाटून दिले व घेतले. करिता मा.तहसिलदार पैठण यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-2/वाटणी/सीआर क्र.32/2026 दिनांक – 18/03/2026 नुसार नोंद घेण्यात आली . जी मंजुरीस्तव सादर.