सातबारा Watch

← कुकुडमुंडा

Ferfar #350 · कुकुडमुंडा

सुरगाणा, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
115
Talathi
वर्षारानी तानाजी भोये
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : मा.सचिव माणी आदि.वि.का.सह.संस्था मर्या.माणी.ता.सुरगाणा.जि.नाशिक लिहून घेणार : तुकाराम देवराम वाघमारे रा.कुकुडमुंडा ता.सुरगाणा जि.नाशिक यांनी गट नंबर 115 या गटा वर मा.सचिव माणी आदि.वि.का.सह.संस्था मर्या.माणी यांचेकडून र.रू.20000/-दि.04/09/2009,र.रू.16000/-दि.04/09/2009, रोजी घेतलेल्या कर्जाची संपूर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.सचिव माणी आदि.वि.का.सह.संस्था मर्या.माणी ता.सुरगाणा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.