सातबारा Watch

← कुकुडमुंडा

Ferfar #351 · कुकुडमुंडा

सुरगाणा, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
220
Talathi
वर्षारानी तानाजी भोये
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : मा.शाखा अधिकारी बँक ऑफ बडोदा शाखा सुरगाणा ता.सुरगाणा जि.नाशिक लिहून घेणार : पांडुरंग भावडू गवळी. रा.कुकुडमुंडा ता.सुरगाणा जि.नाशिक यांनी गट नंबर 220 या गटा वर मा.शाखा अधिकारी बँक ऑफ बडोदा शाखा सुरगाणा यांचेकडून दिनांक 11/03/1996 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.15000/- रोजीचे घेतलेले कर्जाची परतफेड केली असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.शाखा अधिकारी बँक ऑफ बडोदा शाखा सुरगाणा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.