सातबारा Watch

← हरणटेकडी

Ferfar #522 · हरणटेकडी

सुरगाणा, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
136/अ, 136/ब, 172, 30, 58
Talathi
प्रकाश मधुकर कडाळे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बाजूस दाखल केले शेतजमिनींवर कै रावजी पांडू भरसट यांनी शिंदे आदिवासी विकास सेवा संस्था मर्या शिंदे यांचे कडून सर्व्हे क्रमांक 58 ,१३६अ ,१३६ब ३० वर घेतलेला बोजा शिंदे आ.वि.का.सो र.रु.170000/ तसेच गट १७२,१३६अ ,३० वर रक्कम रुपये 500/-चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ,केवजी रामजी भरसट यांनी अर्ज केलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.सदर खातेदार रावजी पांडू भरसट मयत आहेत वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.