सातबारा Watch

← आंबुपाडा

Ferfar #181 · आंबुपाडा

सुरगाणा, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
18
Talathi
जितेंद्र सुभाष भोंडवे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 संदर्भ : 1) पंचायत समिती सुरगाणा ( कृषी विभाग ) यांच्या कडील जा. क्र : पंससु/कृषी/विघयो/495/20256 दि.26/10/2026 पंचायत समिती सुरगाणा ( कृषी विभाग ) यांच्या कडील जा. क्र : पंससु/ कृषी/विघयो/495/20256 दि.26/10/2026 यांच्या कडील पत्रावरून श्री. उज्वल यशवंत भोंडवे यांची मौजे आंबुपाडा गट नं. 18 वर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत सिंचन विहीर पूर्ण झाली असून प्रत्यक्ष पाहणी करून 7/12 उताऱ्यावर नोंद घेतली असे.