सातबारा Watch

← वरंभे

Ferfar #354 · वरंभे

सुरगाणा, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
215/अ, 72
Talathi
निलकंठ रामदास बागुल
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र./वाटप/ रजि.क्र./146/2025 दिनांक.07/10/2026 आदेश दिनांक : 07/10/2026 श्री.सिताराम काशिराम भरसट यांनी दिलेल्या अर्जावरून मा.तहसीलदार सो.सुरगाणा यांचेकडील आदेश क्रमांक क्र./वाटप/ रजि.क्र./146/2025 दिनांक.07/10/2026 अन्वये मौजे वरंभे तालुका सुरगाणा येथील जमीन मिळकत गट नंबर. 215/अ , 72 मध्ये दिलेल्या अर्जानुसार महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार सर्व वारसांची संमती असल्याने अटी व शर्थीस अधीन राहून मंजुरी दिली असुन,त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे. वाटपाअगोदरची स्थिती अ.नं.गावाचे नाव . गट नंबर . क्षेत्र . पो.ख . आकारणी कब्जेदाराचे नाव 1. वरंभे 215/अ 1.00 0.00 1.99 1. सिताराम काशिराम भरसट 2. वरंभे 72 0.21 0.00 0.14 1. सिताराम काशिराम भरसट वाटपानंतरची स्थिती अ.नं. गावाचे नाव गट नंबर क्षेत्र . पो.ख .आकारणी . कब्जेदाराचे नाव 1. वरंभे 215/अ 1.00 0.00 1.99 1. गिरीधर सिताराम भरसट 2. वरंभे 72 0.21 0.00 0.14 1. गिरीधर सिताराम भरसट वरीलप्रमाणे आदेश झाला असुन मा.तहसिलदार सो.सुरगाणा यांचे आदेशाप्रमाणे अटी व शर्थीस अधीन राहून मंजुरी दिली असुन नोंद केली आहे. व मूळ आदेश गाव दफ्तरी दाखल केला असे.