Ferfar #296 · बापखेडा
कळवण, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 77
- Talathi
- रामदास रघुनाथ मांगटे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
श्री.सोमनाथ जयराम जगताप रा. बापखेडा ता. कळवण यांनी अर्ज दिला कि, मौजे बापखेडा ता.कळवण येथील गट नं. 77 चे खातेदार कै.शंकर पांडू गायकवाड हे मौजे बापखेडा येथे दि.17/05/2026 रोजी मयत झाले असून त्यांना वारस मुले- 01, मुली- 03 पैकी 1 मयत पत्नी 1 मयत मुलगी नामे हिराबाई जयराम जगताप नातु- 01, ते सर्व खालीलप्रमाणे-
1).वतुबाई शंकर गायकवाड वय- 76 नाते- पत्नी
2)सुमन तुकाराम जाधव वय- 50, नाते- मुलगी
3)दिलीप शंकर गायकवाड वय- 53, नाते- मुलगा
4संगीता चंद्रकांत सहारे वय- 48, नाते- मुलगी
5)हिराबाई जयराम जगताप (मयत) नाते- मुलगी
6)सोमनाथ जयराम जगताप वय- 49, नाते- नातु
येणेप्रमाणे मयतास वारस आहेत, परंतु मयत कै. शंकर पांडू गायकवाड यांनी त्यांचे हयातीत दि.20/06/2024 रोजी सह. दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचे समोर दस्त क्र. 870/2024 अन्वये मृत्युपत्र (इच्छापत्र) लिहून ठेवले असून त्या मृत्यूपत्र (इच्छापत्र) प्रमाणे मौजे बापखेडा ता.कळवण येथील गट नं. 77 चे खालीलप्रमाणे सदर गटावर अंमल घेतला असे..
गट नंबर - 77 क्षेत्र 01 हे. 56 आर पो. ख. 00.03 आर असे एकूण क्षेत्र 01 हे 59 आर यांसी आकार रु 1.64 पैसे पैकी दाखल करावयाचा तपशील .
1) सोमनाथ जयराम जगताप - क्षेत्र 0 हे. 60 आर आकार रु. 0.63 पैसे
गावी अर्ज, मृत्यूपत्र दस्त व सूची क्रमांक 3, मृत्यूदाखले तसेच वारस पंचनामा यावरून नोंद केली असे.