Ferfar #1257 · हिंगवे
कळवण, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन घेणार : हिंगवे आदिवासी वि.का.सह.सोसायटी मर्या.,हिंगवे,
लिहुन देणार : चंदुलाल देवराम बागुल रा. हिंगवे यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 28/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 245, 280, 283, वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंदुलाल देवराम बागुल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 23 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.