Ferfar #1258 · हिंगवे
कळवण, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : हिंगवे आदिवासी वि.का.सह.सोसायटी मर्या.,हिंगवे
लिहून घेणार : जिभाऊ भावराव बागुल
यांनी सर्व्हे क्रमांक : 7 तपशिल : (+) 3,60,0000/- 23/3/2009 ला म. मु. फार्म हाऊससाठी सुंदराबाई करीता - 171
हिंगवे सो. रु. 1000/- 30/9/66 श्री धर्मा दगडु बागुल - 171
सर्व्हे क्रमांक : 288 तपशिल : (+) 200000 दि.14/05/2008 -(+)600000 दि. 23/3/2009 ला म. मु. फार्म हाऊससाठी सुंदराबाई करीता - 223 यांनी
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत हिंगवे आदिवासी वि.का.सह.सोसायटी मर्या.,हिंगवे सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.