सातबारा Watch

← क रंभेळ (क)

Ferfar #305 · क रंभेळ (क)

कळवण, नाशिक · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
11
Talathi
सोनल खंडु चव्हाण
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 हक्कसोड पत्र लिहून देणार – 1) भारजाबाई गोविंदा गावित 2) विमलबाई पंढरीनाथ पवार 3) रंगूबाई राजाराम भोये 4) यशोदाबाई सदाशिव बागुल 5) मुरलीधर काशीराम बागुल 6) दिलीप कृष्णा गायकवाड 7) हौसाबाई कृष्णा गायकवाड 8) लताबाई मोतीराम भोये 9) विमलाबाई देविदास गांगुर्डे 10) सिताबाई रामभाऊ कवर 11) सिंधुबाई जयराम कवर 12) चंद्रभागा दिनकर खांडवी 13) अशोक काशिनाथ भोये 14) यशोदा नामदेव आहेर 15) मनिषा भारत चौरे 16) वैशाली खुशाल गावित 17) पुनकी सोनु चव्हाण हक्कसोड पत्र लिहून घेणार – 1) मोतीलाल गोविंदा गावित 2) राजाराम गोविंदा गावित बाजुस दाखल मिळकतीमधील सामाईक खातेदार खाता क्रमांक 162 हक्कसोड पत्र लिहून देणार 1) भारजाबाई गोविंदा गावित 2) विमलबाई पंढरीनाथ पवार 3) रंगूबाई राजाराम भोये 4) यशोदाबाई सदाशिव बागुल 5) मुरलीधर काशीराम बागुल 6) दिलीप कृष्णा गायकवाड 7) हौसाबाई कृष्णा गायकवाड 8) लताबाई मोतीराम भोये 9) विमलाबाई देविदास गांगुर्डे 10) सिताबाई रामभाऊ कवर 11) सिंधुबाई जयराम कवर 12) चंद्रभागा दिनकर खांडवी 13) अशोक काशिनाथ भोये 14) यशोदा नामदेव आहेर 15) मनिषा भारत चौरे 16) वैशाली खुशाल गावित 17) पुनकी सोनु चव्हाण यांनी गट नं. 11 लागवडीलायक क्षेत्र 0.66 हे आर पो. ख. 0.00 हे आर या मिळकतीमधील सामाईक क्षेत्रामधील त्यांच्या वाट्यास येणाऱ्या हिश्याचे क्षेत्रासाठी विनामोबदला हक्कसोड (रिलीज डीड) लिहून घेणार 1) मोतीलाल गोविंदा गावित 2) राजाराम गोविंदा गावित यांचे मे. दुय्यम निबंधक दिंडोरी यांचे समोर हक्कसोड पत्र दस्त क्रमांक 1885-2026 दिनांक 14/10/2026 रोजी करून दिले आहे. सबब हक्कसोड पत्र लिहून देणार – 1) भारजाबाई गोविंदा गावित 2) विमलबाई पंढरीनाथ पवार 3) रंगूबाई राजाराम भोये 4) यशोदाबाई सदाशिव बागुल 5) मुरलीधर काशीराम बागुल 6) दिलीप कृष्णा गायकवाड 7) हौसाबाई कृष्णा गायकवाड 8) लताबाई मोतीराम भोये 9) विमलाबाई देविदास गांगुर्डे 10) सिताबाई रामभाऊ कवर 11) सिंधुबाई जयराम कवर 12) चंद्रभागा दिनकर खांडवी 13) अशोक काशिनाथ भोये 14) यशोदा नामदेव आहेर 15) मनिषा भारत चौरे 16) वैशाली खुशाल गावित 17) पुनकी सोनु चव्हाण यांची नावे 7/12 वरून कमी केली असे. नोंद सुची क्र.2 व हक्कसोड पत्र दस्ताची नक्कल यावरून केली असे.